कुठलीही गोष्ट ह्या जगात निरुपयोगी नाही. मग ज्ञानासारखी पवित्रतम गोष्ट निरुपयोगी कशी बरे असेल?
अक्षरम् अमन्त्रं नास्ति, नास्ति मूलम् अनौषधम्।अयोग्य: पुरुष: नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ:।।
आपल्या अतिशय सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.