आई....पूर्वजन्माची पुण्याई असावीजन्म जो तुझ्या गर्भात घेतलाजग पाहीलं नव्हतं तरी नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला.. वा वा ..-मानस६