मांजर बघून मी चार हात लांब पळते. मुलगी सांगते आई मांजर काही करत नसते.... पण छे!! मी ते सहनच करू शकत नाही.

मी अति मांजरप्रेम करणारे बघितले आहेत. म्हणजे की स्वतःच्या नातवंडापेक्षा जास्त. म्हणून मला जरा जास्तच चीड आहे.

असो बापुडे!!!!!! पण तुमची चिकाटी दाद देण्याजोगी आहे. मार्जार जात दिसायला चिकणीच असते...... पण बेरकीही...