यातनांनी मात दिलीमाझ्या जाणीवांनाआणि मानलं मीकी आभाळच माझंतितकंसं मोठं नव्हतं
अगदी बरोबर. तुमच आमच सगळ्यंच आभाळ फार मोठं नसतं
छान आहे मनाची पकड घेणारी कविता.