अश्या बर्याच गोष्टी असतात ज्या आपण सगळ्याना वाटलेल्या असतात आणि जेव्हा कोणी त्या लिहून दाखवत तेन्व्हा अर्रेच्चा इतराना पण अस होत म्हणजे आपणच विचित्र नाही आहोत अस वाटत. माझा पण रस्त्याचा असाच प्रकार आहे. लोकाना तर सगळे रस्ते काटकोनात जातातस वाटत त्यामुळे ते कुठलाही रस्ता कुठेही पोहचेलस सांगतात, मग मला वाटत आपणच म्याड आहोत. :-)