नेहमीप्रमाणेच सहजसोपी, गेय गझल. आवडली. हे सगळ्यात जास्त आवडले -
आठवणींच्या घड्यात पाणी तुडुंब असतेपुन्हा पुन्हा मी तेच उपसतो, आनंदाने...
"माझ्यामागे लागून तुजला काय मिळाले? "नियतीला मी प्रश्न टाकतो, आनंदाने...