सुनील वाळंबे,
... माझ्या आवाजात ही कविता??? नका हो असे माझ्या वाइटावर टपू!!! :) लोकांनी मला शिव्या घालाव्यात, असे का तुम्हाला वाटते? :) :) तुम्ही गुणगुणताय... त्यामुळे तुमचा तुम्हाला आनंद मिळतोय, यातच मलाही आनंद आहे. :)
बाकी, हार्दिक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...!