मी म्हणेन, महा बेरकी. एकदा, मी कोकणातून १० दिवसांनी परत आले. प्रेमाने मांजराला जवळ घेतले.  पण खायला काही 
नाही हे पाहून त्याने चक्क पळ काढला.  ओढ अशी ती त्यांना काही नसतेच.