आपला प्रत्येक देश शत्रू आहे असे मानुनच आपले रक्षण करावयाचे असते. त्यात नेपाळ, बांगलादेश हि आलेच.
शत्रू कोण हे ठरवित बसणे हा शुद्ध बावळटपणा आहे.
माजी रक्षामंत्री सुद्धा असे बावळटपणा करतात ? किती मजा आहे ना भारतमातेची (?) कि तिच्या रक्षणास असे महापुरुष मिळाले.