व्हीएलसी प्लेयर वापरा... ह्या प्लेयरचा वापर करून कुठलीही फाइल प्ले करता येते.. यूट्युबचे व्हिडीओ सुद्धा...अतिशय चांगला प्लेयर आहे..
येथून हा प्लेयर डाउनलोड करा.