चेतन१२३प नमस्कार!
आपले लेख अगदी माहितीपूर्ण आहेत. आपण आतापर्यंत जी माहिती संकलित केली आहे ती अजून हि चांगल्या पद्धतीने सादर करू शकतात. पण काही आपल्या विचारांना विरोधी सूर लावून आपल्याला हतोत्साही करत असतील तर त्याला तुम्ही आव्हान समजून नये, वाहवत जावू नये हि विनंती!
होय महाभारत हे वास्तवच आहे. पण ते गतकाळातील. काळ बदलतो तशी भाषा बदलते, विचारांचं सादरीकरण बदलतं. महाभारतात जे सांगितलं आहे त्या काळाच्या पद्धतीनुसार सादर केले आहे. त्यात काही गोष्टी अगम्य व गूढ आहेत. परंतु जर ते स्वतःच्या अकलेनूसार एखाद्याला समजले नाही म्हणून त्यांनी इतरांकडे पुरावा मागू नये.
तसेच चेतन (व त्यासारख्या) ह्यांनीही आपल्या अशा संशोधनाचा उपयोग सद्याच्या काळात सामान्य जनतेच्या भल्यासाठी होईल हे पहिले पाहिजे. अन्यथा नुसता पोकळ वाद-विवाद करणाऱ्यांकडून तुम्हाला फक्त त्रासच होईल. त्यांच्याकडून तुम्हाला कुठलीही माहिती वा सहकार्य मिळणार नाही.
(व्यक्तिगत संदर्भ व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)