माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण एक प्रश्न विचारायचा आहे की, "VLC प्लेअर"  मध्ये फक्त "एकटी .VOB  फाईल" प्ले होईल का ?

"ऑडीओ टी. एस." प्रकारच्या सपोर्टींग फाईल नसल्यात तरीही?

आणि हे प्लेअर कुठे मिळेल? फ्री आहे की पेड?