भारतात आणि पाश्चिमात्य देशात हा जाणवणारा फरक आहे; आपल्याकडे क्यालरी ही संकल्पना असली तरी पुस्तकातच असते. चितळ्यांच्या मिठायांवर क्यालरी दाखवलेल्या आजतागायत पाहिलेल्या नाहीत. याउलट तिअकडे लोक वस्तू घेण्याआधी अर्धा वेळ त्याचे कंटेंटस वाचत बसतात.
हॅम्लेट