सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.
आज सरस्वतीपूजन
देवी सरस्वती,
आम्हा सर्वांना सातत्याने वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण आणि निर्दोष लेखन करण्याची सद्बुद्धी दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना.
-मेन