उत्तम आहे कविता. वाचून असे वाटले की विश्वामित्राच्या बाबतीत मेनका बोलते आहे. आणखी असे वाटले की पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेतील शेवटचे आर्जव देखील थकल्यावर ही भावना निर्माण झालेली आहे.

एक प्रश्न आहे, आपण रुइया महाविद्यालयात संस्कृत शिकवता / शिकवत होता काय? असल्यास मी आपली विद्यार्थिनी आहे हे आपण नावावरून ओळखले असेल अशी आशा आहे.