काय हे ऋचा, तुला ओळखणार नाही का?प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.शंकर-पार्वतींचं अशरीरी प्रेमच फक्त यात आहे. दुसरा कुठलाही संदर्भ डोक्यात नव्हता. पण आता तू सांगितल्यावर लक्षात आला!