भारतातून अमेरिकेत आलेल्या प्रत्येक घरी हाच प्रश्न असतो तर!!!!!! मला अमेरिकेत येवून काही महिनेच झाले आहेत त्यामुळे सगळ्या बायाकांना हाच प्रश्न पडतो हे माहित नव्हते.............

खरंय डिशवॉशरचा फारसा उपयोग नाही हेच खरे...... आपला हात जगन्नाथ!!!!!!!!!!!!

म्हणून अमेरिकन लोकांसारखे कोरडे खायचे आणि टिश्यूने हात आणि भांडी दोन्ही स्वच्छ!!!!!!!!  जमत नाही पण जमवायचे.....

जीभेचे चोचले भारतात सुट्टीला गेले की पुरवायचे.................

बघ जमते कां ते........ प्रयत्न कर मी ही तेच करते आहे............ हाहाहा!!!!!!!!