आज सरस्वतीपूजन

ह्यावरून बालवर्गातल्या

या चला शारदेला - वंदू या काला ही प्रार्थना आठवली आणि आठवणींनी मन कावरंबावरं झालं.

देवी सरस्वती,

आम्हा सर्वांना सातत्याने वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण आणि निर्दोष लेखन करण्याची सद्बुद्धी दे,  अशी तुझ्या चरणी प्रार्थना.

अगदी योग्य प्रार्थना. (सगळ्यांच्या वतीने प्रार्थना केलीस ते फार चांगलं केलेस. आता मला करायला नको  )