ये ऐल थोडा, मी पैल यावे
जुळे चेतना--वेगळे का उरावे?
भले मौन राहो, मुळी न तुटावे
--------लुटावे तयाला---मनस्वीपणाने!    

वा मौन असले तरी त्याला लुटावे ही कल्पना भन्नाट आहे. छान आहे कविता. ओळीही अगदी सोप्या सरळ आहेत.

पण कधी कधी ओळींची लांबी कमी जास्त का वाटते?