उदा.
भिडतो कधी ना डोळ्यास डोळा
येथे
भिडे ना कधी मात्र डोळ्यास डोळा
इतकासा बदल केला तरी ओळ भुजंगप्रयातात बसते. मला वाटते अख्खी कविता एका बैठकीत बदलण्याच्या विचाराऐवजी ती एकदा लिहून ठेवून मधून मधून एकेका ओळीवर संस्कार करत गेल्यास हे सहज साधेल. चू. भू. द्या. घ्या.
पुष्कळश्या ओळी व्यवस्थित असल्यामुळेच उरलेल्या ओळींबद्दल असे आवर्जून सांगावेसे वाटते.