आज विजयादशमीला सीमोल्लंघन करतात. आपण आधीच सीमोल्लंघन करून आजच्या दिवशी सीमेच्या आतल्या भावना/वेदनांवर कविता लिहिलीत हे विशेष वाटते.
राष्ट्रप्रेम जागृत करणारी कविता.