सेम हिअर! इतका कंटाळा येतो ना त्या भांडी घासायचा. भांडी पाण्यातून विसळून डिशवॉशरला लावणं तसं पटकन होणारं काम आहे, पण रोज रोज काय! मी आईला मिस करत नाही इतकी त्या भांडीवाली बाईला मिस करते इथे! काय करणार.. करावंच लागतंय..