अर्थात मी ही कविता मुलांना उद्देशून लिहिली आहे, online मित्रांशी बोलताना जाणवते ना, के त्यांना त्यांची मैत्रीण कशी हवी ते, सहज आणि कल्पनेनेच लिहिली आहे, कोणाला दुखवणे हा हेतू जरासुद्धा नाही आहे हं..

तुमचे online मित्र कदाचित शाळेत शिकणारे विद्यार्थी तर नाहीत ना? तरुणांच्या 'प्रेयसी' बद्दलच्या कल्पना वेगळ्या असतात.