पुस्तकांमध्ये असो वा बोलण्यामध्ये स्वैपाक करण्याला वेग-वेगळ्या पद्धतीनं म्हटलं जाते पण मग त्यातील कुठला शब्द योग्य आहे? व कुठल्या शब्दाचा वापर चूकीचा आहे?

काही म्हणतात स्वैपाक. तर काही म्हणतात 'स्वयंपाक'. पण मग 'रांधणं' हा क्रीयावाचक (भाववाचक) शब्द आहे का?

'स्वयंपाक' म्हणजे स्वतःसाठी बनविलेला पदार्थ असा असतो का?