अनूभूतींच्या प्रवासाचे सुरेख वर्णन.चारही भाग एकदम वाचले. परत वाचेनच. इतक्या जागी ओळखीच्या भावना, आठवणी आल्या की त्या शद्बात मांडणे अवघड आहे. अशा प्रकारच्या अनूभूतिंमध्ये मेंदूचा वाटा ही रोचक गोष्ट आहे.
पुलेशु
हॅम्लेट
अवांतर : इतक्या सुरेख लेखमालेला आलेला प्रतिसाद पाहून काय निष्कर्ष काढावा असा प्रश्न पडला आहे.