चारही भाग वाचले. लेखमाला इतकी सुंदर आहे की यावर प्रतिसाद द्यायला शब्दच नाहीत. अप्रतिम प्रकटन. प्रदीपराव आणि हॅम्लेट यांच्याशी अगदी सहमत.