फुटबॉल हे पहिलं प्रेम असणाऱ्या दादाला कॉलेजमध्ये असताना गणिताचं सुवर्णपदक मिळालेलं आहे

हे माहित नव्हतं.

क्रिकेटात घुसलेले राजकारण आणि अंमळ जास्तीचा अहं यामुळे भारतीय क्रिकेटला सौरव हवा तितका लाभला नाही असे वाटते.

असो; निवृत्त झाला तरी झटपट क्रिकेटमध्ये दिसेलच..