जर मुक्काम कमी दिवसांसाठी असेल तर , 'हे सगळे थोडे दिवस आहे, इकडे तिकडे फिरून परत जायचे आहे ' ह्या विचारांनी त्रास थोडा कमी होतो.