प्रिय चेतन,
आपणा आपला एकेक मुद्दा कृपया विस्ताराने मांडावा मग त्याच्यावर सखोल चर्चा करता येईल. तुमच्या लेखांमध्ये मला सुसंगती दिसत नाही. त्यामुळे तुमचे कोणते मुद्दे मला पटतात आणि कोणते नाही याचे विवेचन करणे फारच अवघड जाईल. तरी मी पुढच्या लेखाची वाट पाहतो आणि तो अधिक सुसंगत असेल अशी आशा बाळगतो.
आणि "या सर्व गोष्टींचे पुरावे देता येतील. पूर्वी सर्व शोध लागले होते. आपला दृष्टीकोनच दूषित आहे." अशी आरडाओरड फक्त करायची असेल तर माझी विशेष हरकत नाही, तुम्ही तुम्हाला हवी ती विधाने लिहू शकता. (आणि मी मला हवी ती वाचू शकतो
)