पण बाजारातील भीषण मराठी संस्थळे पाहिली की मनोगतने सातत्याने चांगल्या मराठीचा दर्जा राखला आहे 
ह्याची खात्री पटते.  

मनोगतवरील लिखाण केवळ उच्च दर्जाचेच नाही तर मनाला सुखदायीपण आहे.  

 मनोगतचे स्थान हमखास उच्च राहिल ह्यात शंका नाही