अनंतात कोठे उठे शब्दमाला

"लोकी न शांती तयाच्या जिवाला"

जरी अर्थ त्याला कधी ना कळाला

अनंतात त्याचा असा अंत झाला

बंधू आणि भागिनींनोः 

 सादर प्राणाम( मोठ्यांना नमस्कार  ),

  हा माझा पहिलाच प्रवास "मनोगतातला" .

सुरवतीलाच अनंत आणि अंतावरच्या कवितेपासून सुरु करत आहे. 

मन----------