सचिन - द्रवीड - गांगुली ही त्रिमूर्ती खरोखरच देवत्वाला पोहोचलेली आम्ही
पाहिली. आमची पिढी या लोकांबरोबरच मोठी झाल्यामुळे त्या सोनेरी
दिवसांमधल्या बऱ्याचशा रोमहर्षक क्षणांचं श्रेय निःसंशयपणे या लोकांना
जातं.
सहमत आहे. सचिनने मनात जी जागा केली ती दुसरा कोणी घेईल असे वाटत नाही. त्यामुळेच दादाबद्दल इतके इमोशनल वाटत नाही कदाचित.
हॅम्लेट