उच्चशिक्षित व खोऱ्याने पैसा ओढणारी नवी तरुण पिढी ही फक्त इस्लामी दहशतवादांतच सध्या पहायला 
मिळालेली आहे असे दिसून येते.  हिंदू,  शीख,  जैन उच्चशिक्षित आणि चांगला पगार मिळवणारी नवी पिढी धर्म 
शिकवणी झुगारून देऊन पाश्चात्य विचारसरणी जवळ करताना दिसतात.  पाहा, कॉल सेंटर व आयटी क्षेत्रातील 
तरुण.  

मात्र इस्लामी उच्चशिक्षित तरुणांच्यात दुवा क्र. १ धार्मिक कडवेपणा दिसून यायला लागला आहे असे का व्हावे?  ह्या सर्वाचे समाजशास्त्रीय कारण काय असेल?