दिवा-दिव्याने , कावा-काव्याने सुरा-सुऱ्याने इथे जोडाक्षरातल्या पहिल्या अक्षरावर जोर येत नाही, कारण हे मराठी शब्द आहेत.  दिव्य-दिव्याने, काव्य-काव्याने, सूर्य-सूर्याने इथे येतो, त्यामुळे सूर्य हा अपवाद कसा?