या चला शारदेला - वंदू या काला ही प्रार्थना आठवली आणि आठवणींनी मन कावरंबावरं झालं.
अगदी खरे आहे. आमच्या शिशुशालेतही हीच प्रार्थना होती. अजूनही नुसती ती ओळ गुणगुणली तरी माझा शिशुशालेतला पहिला दिवस आठवतो.
तुमच्याकडे आहे का ती पूर्ण प्रार्थना? असल्यास येथे द्यावी.
-मेन