द्विअर्थी कथा, खिडकी चित्रे यासाठी आवाज चा दिवाळी अंक प्रसिद्ध आहेच.

एका अर्थाने आवाज हा दिवाळी अंकांचा दादा कोंडकेच आहे. आपल्याला काय वाटते?

म्हणजे, आवाज च्या दिवाळी अंकाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत?