तीन लाख लोकांनी स्वखुशीने, कुठलेही पैशाचे आमिष वा कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना आपखुशीने 
केलेले हे धर्मांतर ऐतिहासिकच आहे.  तसेच ख्रिश्चन वा मुस्लिम धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारणे ह्यात 
आंबेडकरांची दूरदृष्टी दिसून येते.  धम्मचक्र परिवर्तनदिनाच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा.