पुन्हा या प्रत्येक मितीमध्ये नादावले जाण्याचेही दोन प्रकार असतात. एक ग्रहण करण्याच्या संदर्भात किंवा मग दुसरा आविष्कार करण्याच्या संदर्भात. या दोन्हींनी जे नादावले जातात ते भाग्यवानच. अशा भाग्यवानांची संख्या तशी कमीच.

हे एकदम भारी.

दोन्हीनी नादावले जाणारे कमे हे अगदी बरोबर. विशेष करून निर्मितीने नादावले जाणारे (दुसऱ्याच्या निर्मितीचे ) ग्रहण करण्याच्या बाबतीत जरा संकोचतात हे मी पाहिलेले आहे.

(माझे वाचन चालू आहे. हा प्रतिसाद देण्यावाचून राहता आले नाही म्हणून मी ल्गेच तो टाकला.)