फोटो बद्दल काही सुचवणी -

बासुंदी भरलेला कप पारदर्शक पेक्षा पांढरा शुभ्र (किंवा फिकट ) असता तर किंचित तांबुस रंगाची बासुंदी जास्त खुलून दिसली असती. पूर्ण भरलेल्या पेल्यातून बासुंदी घेणे अडचणीचे असले तरी फोटोपुरता भरलेला पेला चांगला दिसला असता.

पुःईल फोटोसाथी शुभेच्छा.