टवाळ,

तुम्ही फार छान भाषांतर केले आहे.

दृष्टी-गोष्टी-वृष्टी- आणि पटले-म्हटले  ही यमके पाहिलीकी मुळात काय शब्द असतील ते जाणून घ्यायची उत्कंठा लागली आहे.

-मेन

(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)