दृष्टी-गोष्टी-वृष्टी- आणि पटले-म्हटले ही यमके पाहिलीकी मुळात काय शब्द असतील ते जाणून घ्यायची उत्कंठा लागली आहे.
वा. ताई.
कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्यासारख्या कूटसम्राज्ञीचे पाय आमच्या गाण्याला लागले हे आमचे केवढे भाग्य.
(तेवढे गाणेही ओळखून टका बरे चटकन )
(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)