तरीही हवा हवासा वाटणारा पाऊस
क्षणभर अनेक स्वप्नांची
तोरणेच बांधीत असतो आशेच्या वाटेवर.....

आशेच्या वाटेवर तोरणे बांधण्याची कल्पना मस्त आहे.
शुबेच्छा.