भाजी झाली की ती कढईच्या बाजूंना थोडी वर चढवून ठेवावी.  फोडणीचे तेल कढईच्या खोलगट भागात जमा 
होते.  ही बिनतेलाची भाजी वरच्या वरती काढून घ्यावी व निथळून आलेल्या तेलात जाड पोहे घालावेत.  हे जाड 
पोहे भाजून,  साखर,  मीठ,  फरसाण,  खोबरे घालून खावे
.