कथेचा पहिला भाग तर आवडला (शेवटचे परिच्छेद चटका लावून गेले). आपली लेखनशैली प्रभावी आहे. आता पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे.