मनोगताच्या प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीमध्ये हवा असलेला मजकूर टाईप करा आणि तो कॉपी करून मेल कंपोझ करतो त्या ठिकाणी पेस्ट करा की झाले काम. मराठीतून मजकूर लिहिण्यासाठी गमभन किंवा बरहा हे सुद्धा वापरता येतील.