मोत्याशी दुरावताच शिंपला तो
जगाच्या नजरेत बेकार झाला

तू दगा देताच देगेबाज तो
काळजावरचा घाव यार झाला

'माणूस' नावाचा त्याच्या कडून
चुकून विचित्र प्रकार झाला                                         ... खास, अभिनंदन आणि शुभेच्छा !