"चांदण्यात तू दिसशिल म्हणुनी रात्र जागलो बघून गर्दी ताऱ्यांची मी बेत बदलला...नका विचारू, कशी इथे ही फुले कागदी?सुकणाऱ्या त्या खऱ्या फुलांनी जीव उबगला..." ... विशेष आवडले, गझल छानच !