" नित्य जळते काळीज विस्तवाचे,
 -की कुणीही सोयरा होत नाही?

  कधी स्मरले तुज मागल्या घडीला?
  स्मरण त्याचे, ईश्वरा, होत नाही "                ... वा, फारच छान जमलेत !