अहो जेवायला प्रेमाने बोलावतात हीच मजा, उत्सवमुर्तीचे लाड करून घ्यावेत आणि द्यावेत, थोडी थट्टा मस्करी करावी.

असो गमतीचा भाग सोडला तर घरी बोलावून सगळे व्यवस्थित जमते आहे ना का कुठे मदत लागणार आहे हे सन्मानाने विचारण्यासाठी सुद्धा ही प्रथा असावी.

काळाच्या ओघात एवढ्या गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे मागमूस लागणे तसे कठीणच.

विनम्र