"इतकेच बोललीस; पुढे शब्द थांबले...
अन् बोलके बनून तुझे मौन लांबले...
- सुचवायचे कळे न तुला काय यातुनी!
"              ... खास !